१) मराठा बहुउद्देशीय विकास निर्माण संस्था,
म्हणजे,एक पाऊल मराठा बँक निर्मिती कडे आहे,
जी आपल्या, तळागाळातील, कुणबी आणि मराठा मावळ्यांना, बिनव्याजी कर्ज देवून,सक्षम व्यवसाईक घडवेल,
10 लाख मावळे दर महिन्याला फक्त एकदाच 10 रु, दान करतील तर दर महिन्याला आपल्या संस्थेत 1 करोड जमतील,तीच रक्कम पारदर्शक पणे आपण बिनव्याजी कर्ज म्हणून देऊ
२) नेमके का ?
आपणास हे केले पाहिजे,तर आज कोणत्याही परिस्थितीत आपल्या मावळ्यांना कोणत्याही बँकेत सहज कर्ज मिळत नाही, व्यावसाय जर करायचं म्हटलं तर पहिला भांडवल लागत,
३) कश्यामुळे आणि गरज काय ?
जर हे पाऊल आपण आज नाही उचललं तर येणारी पिढी ही परकीयांच्यात नोकर म्हणून काम करतील आणि आपण आपल्याच गल्लीत, शहरात,पोरके होऊन जाऊ,हे जर टाळायचं असेल तर आताच गरज आहे जागे होण्याची
४) आम्ही काय करणार ?
आम्ही मराठा कुणबी समाज्याचे सेवक म्हणून कार्य करण्यास तयार आहोत, आम्ही त्यांच्या उन्नतीसाठी सदा सर्वदा पारदर्शक राहून कार्य करू,आणि समाज्याच्या मदतीने समाज्याची प्रगती करू हे आम्ही छ, शिवरायांना साक्षी मानून वचन देत आहोत,
५) तुम्ही आम्हाला कश्यामुळे आणि कश्याप्रकारे मदत करू शकता ?
आपण आपल्या संस्थेचा,मराठा स्वराज्य बिनव्याजी कर्ज व्हाट्सएप आणि फेसबुक ग्रुप बनवून 10 लाख लोकांच्या पर्यंत पोचवू शकता,आणि जागोजागी मीटिंग घेऊन,आपण एकजुटीने समाज्यास जागृत करू,आपण समाज्याचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आणि समाज्याला स्वराज्यात सक्षम व्यावसायिक घडवणे साठी या मंदिर रुपी संस्थेस दर महिना 10 rs दान करावे
६) आम्ही कश्याप्रकारे हि मदत वितरित करू ?
गावातीलअधिकारी,तालुक्यातील अधिकारी,आणि जिल्ह्यातील अधिकारी टीम कार्य करेल
आणि
या मंदिर रुपी संस्थेत, आलेले दान, समाज्यातील तळागाळातील मावळेना, व्यावसायिक घडवणेसाठी,
बिनव्याजी कर्ज म्हणून, कायदेशीर बंधन बांधून देऊ,
,ज्या पण जिल्ह्यात आपले संस्थेचे अधिकारी कार्यरत असतील त्या जिल्ह्यातील होतकरू मावळ्यांना ही मदत मिळेल,ती ही आपल्याच बांधवाच्या कोटेशन नुसार त्याला साहित्य, वस्तू ,रूपाने,मिळेल, ती परत फेडून घेणे साठी, पूर्ण सिक्युरिटी चेक घेऊन, हे बिनव्याजी कर्ज त्याला दिले जाईल,
७) आपला सहभाग किती असावा ?
समाज्याला जितका आपणास वेळ देता येईल तेवढा द्यावा,
कारण ही संस्था मराठा बँक निर्मितीचे पाहिले पाऊल आहे,
आपण जिथे असाल तिथे आपल्या संस्थेचा प्रचार करावा मीटिंग,चे नियोजन करावे,
८) आमचे अधिकारी आणि टीम ?
आमचे 36 जिल्ह्याचे आणि त्या जिल्ह्यातील तालुके, व गावातले अधिकारी टीम सदैव आपल्या सोबत आहेत,